नाशिक : नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.यासंदर्भात आमदार जयंत जाधव या ...
ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्अस ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमातील प्रसिद्ध ‘जनशांती धाम’ मध्ये शेकडो भाविकांच्या हस्ते १०८ शिवलिंगाची तसेच १०८ गोमुखांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ...
सटाणा : येथील पालिका प्रशासनाने यंदा कर वसुलीचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.या पथकाने काही मुजोर मालमत्ता धारकांना वठणीवर आणून कर वसुलीसाठी भोंगा, ढोलताशा बडवला जात आहे. ...
मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली त ...
द्वारका परिसरातील इस्कॉन कृष्ण मंदिरातील श्री राधा मदन गोपालजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी (दि. २३) सात वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित सोहळ्यात एक टन गुलाबाच्या फुलांसह अन्य पुष्पांचा अभिषेक करण्यात आला. अत्यंत मंगलमय आणि धार्मि ...