नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम व गरुड रथाची येत्या मंगळवारी (दि.२७) कामदा एकादशीला पारंपरिक मार्गाने रथयात्रा काढण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाल ...
नाशिक : अशोकस्तंभावरील गंजीबाबा मंदिराजवळ अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करणा-या संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ परिसरात दहशत निर्माण करणा-या या संशयितांची पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठ व त्यांच्या घराजवळील परिसरात धिंड काढली़ ...
नाशिक : औरंगाबादमधील एका कापड व्यापा-याकडे २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची लाच घेणारे औरंगाबाद येथील आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे यांच्या इंदिरानगर येथील प्रशस्त बंगल्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने शुक्रवारी (दि़२३) छापा टा ...
नाशिक : २००६ मध्ये युनोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सामान्य माणसांप्रमाणेच दिव्यांगानाही शिक्षण, रोजगार, आरोग्यसुविधा, सामाजिक सन्मान तसेच समान संधीबाबत चर्चा झाल्यानंतर भारत सरकारने दिव्यांगांसाठी कायदा मंजूर केला़ या कायद्यात २०१६ मध्ये बदल करण्यात ये ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेट ...
हेमेंद्र हे पुण्यात राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. हेमेंद्र यांचा अचानकपणे पाय घसरल्याने त्यांचा दरीत तोल गेला. हेमेंद्र हे तरबेज गिर्यारोहक होते अनावधानाने त्यांचा पाय ज्या दगडावर पडला तो दगड निखळल्याने दुर्दैवी अपघात घ ...
आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे. ...
राष्टÑवादी भवन येथे यावेळी पाचशे युवकांचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंट उघडून देण्यात आले. राजकीय व सामाजिक विषयावर गप्पा मारत रोज वापरणा-या फेसबुक, व्टीट्वीटर, इंस्टाग्राम सारख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन परिपूर्ण उपयोग ...