संस्कारभारती नाशिकरोड शाखेच्या स्थापना वर्षपूर्तीनिमित्त नृत्यांजली व नृत्यांगनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२१) नाशिकरोडच्या ताराराणी सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नृत्यांगना रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी ...
देव, धर्म या माणसाच्या कल्पना असून, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराच्या अस्तित्वाचा एकही पुरावा मिळून येत नाही. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या श्रद्धेने सुटणार नाही, असे प्रतिपादन तत्त्वज्ञान विषयक लेखन करणारे लेखक शरद बेडेकर यांनी केले. ...
सिन्नर तालुक्यातील पाथरे ते शहा या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु या रस्त्यावरून गेलेल्या वीजतारा शेतकऱ्यांना, वाहनचालकांना अडचणीच्या ठरत आहे. ...
श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांच्या यात्रोत्सवास (लग्नसोहळा) प्रारंभ झाला आहे. दि. २३ ते ३१ मार्चपावेतो होणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरुवात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार येथून वडनेरभैरव येथील भाविक-भक्तांनी कावडीने आणलेल्या पवित् ...
परिस्थितीची जाणीव ठेवून जीद्द व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जनता एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसले यांनी केले. झोडगे परिसरातील तरुण सैन्य दल व प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. ...
वाहेगावसाळ संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने सायकल वाटप कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नाशिक रन धर्मादाय संस्थेचे सहकारी कासार होते. यावेळी नाशिक रन संस्थेतर्फे गरजू, होतकरू व दुरवरून पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना एकूण ६७ सायकलींचे वाटप करण्यात ...
नाशिक : आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची प्रकार वडाळागाव परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी शाहरूख सलीम खान (२२, रा़ नानावली, भद्रकाली) या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे़ ...
नाशिक : नोकरीसाठी नाशिकमध्ये आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तरुणीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत विवाहाचे आमिष दाखवून निफाड तालुक्यातील संशयिताने शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे़ विशेष म्हणजे या संशयिताने आप ...