नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सटाणा : गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा शासकीय आश्रम शाळांमध्ये अनेक पदावर रोजंदारीवर कर्मचारी भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले मात्र त्यांना अजून ही सेवेत समाविष्ट केलेले नाही. या क ...
ओझरटाऊनशिप : येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनिगरीजी महाराज आश्रमात गेल्या आठ दिवसापासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’ अशा प्रचंड जय घोषात संपन्न झाली. महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज ...
निफाड -आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवन प्रवास आहे . आईचे वात्सल्य हे तिच्या लेकराचं जीवन असं व्यापून टाकते की त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. अशा मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. त्या ताटातूट झ ...
मानोरी : येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू पिके काढून झाली असून गवताच्या रु पात मोठ्या प्रमाणात चार्याची निर्मिती झाली आहे. याच चाऱ्याच्या व पाण्याच्या ...
समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले. ...
येथील जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भातील कागदपत्रांची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मागूनही ती देण्यास टाळाटाळ केल्याच्या कारणावरून राज्य माहिती आयोगाने धर्मादाय आयुक्तांना २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...
मुरारीनगर, अंबड येथील ज्ञानसंपदा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने एक कन्यारत्न असलेल्या आदर्श माता-पित्यांचा प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून व्याख्यात्या व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर उपस्थित होत्या ...