नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
येथील जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज आश्रमात आठ दिवसांपासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’च्या जयघोषात सांगता करण्यात आली. ...
स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझ ...
नाशिक : मोबाइलमधील आपला डाटा दुसऱ्या कोणालाही सहजासहजी पाहता येऊ नये यासाठी मोबाइलमध्ये लॉक कोड, पॅटर्न कोड अशा सुविधा आहेत़ मात्र, हा प्रकार झाला दुस-यांबाबत मात्र आपल्याच पतीचा मोबाइल तपासणे सिडकोतील एका विवाहितेला चांगलेच महागात पडले असून, या पतीन ...
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून वडाळागावच्या रामोशी गल्लीतील एका संशयिताकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ गुलाम आयुब पठाण (२८, रा. भारत गॅस गोडावूनशेजारील झोपडपट्टी, वडाळागाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे ...
नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग क ...
चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली ...