नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिकला ‘मुन्नाभाई आयपीएस’ याने पुन्हा शरणपूररोड परिसरातील एक तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दरम्यान, जगप्रसाद यांनी त्याच्यासोबत असलेल्या सय्यद नामक चालकाशी संवाद साधला असता त्याने सांगितले की माझे साडेतीन लाखांचे टॅक्सीभाडे थकले आहे, नाशिकला दे ...
सायखेडा : मार्च महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीत पाणी कमी झाले होते. नदीला पाणी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली असतांनाच प्रशासनाने काही दिवसांपुर्वी गंगापुर धरणातुन गोदावरीला पाणी सोडले, मात्र सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथड ...
वणी - खेडगाव येथील सेवानिवृत प्राचार्यांच्या घरावर अज्ञात चोरटयांनी डल्ला मारत सुमारे साडे तीन लाखांची धाडसी लुट केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नवीन कायदा केला असून, यापुढे ज्या बाजार समित्यांची मुदत संपुष्टात येईल त्यांची निवडणूक नवीन कायद्यानुसार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे जमीन नावावर असलेल्या प्रत्ये ...
जुन्या पुणे-नासिक महामार्गावरील मुटकेवाडी ते मार्केडयार्डजवळील अष्टविनायक नगरी या अंदाजे दोन किलोमीटर अंतरासाठी शासनाने ३ कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर केले आहेत. ...