नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात लांडग्यांच्या कळपाने बंदिस्त झापात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यात २४ शेळ्या व ११ बकरांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने पशुपालकावर मोठे संकट ओढावले आहे. रविवारी पहाटे ती ...
सुरगाणा : दोन दूचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर महाविद्यालयीन तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून यातील एकास जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामु ...
जिल्ह्यात कुपोषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील कुपोषित बालकांची संख्याही यंदा वाढली आहे. आरोग्य व्यवस्थाही ‘खाटे’वर असल्यासारखीच आहे; तरी जिल्हा परिषदेतील महिला - बालकल्याण व आरोग्य विभागाचा निधी मार्चअखेरच्या पार्श् ...
अंधश्रद्धांना अटकाव करण्यासाठी कायदा करण्यात आल्यानंतर चमत्काराच्या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्या अनेकांची दुकाने खालसा झाली; परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी विज्ञान व विवेकवाद्यांना अजूनही मोठा वाव असल्याचे अलीकडील काही घटनांवरून दिसून यावे. त्र्यंबक ...
‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान’..‘बजरंगबली की जय’, ‘जय श्रीराम जय हनुमान’असा जयघोष आणि ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी नृत्याने शनिवारी (३१) हनुमान जयंती सोहळ्यात रंगत भरली. हनुमान जन्मोत्सवानिमित् ...
‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत शनिवारी (दि. ३१) शहरात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील शिलापूर येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात पार पडली. मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ह.भ.प. ज्येष्ठ रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून उभार ...