चांदवड : चांदवड तालुका अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा बागवानपुरा येथे रविवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजता येथे तालुकाध्यक्ष परविन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली होईल. ...
नायगाव - येथील सरपंचपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत निलेश तुकाराम कातकाडे यांनी अनिता राजेंद्र काकड यांचा सात विरूद्ध तीन पराभव करून सरपंचपदी विजय मिळवत सत्ता परिवर्तन घडवले आहे. ...
सिन्नर : पेट्रोल, डिजेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सिन्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
सिडको : महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी विविध योजना राबविला जात असल्यातरी गोविंदनगर ते कर्मयोगीनगर या भागातील मुख्य रस्त्यातील दुभाजकांमध्ये घाण झालेली आहे. ...
ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला. ...
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणा-या शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने ‘स् ...