देशपातळीवर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप व रास्वसंघामार्फत चालले असून, त्यामुळे सामाजिक सलोखा व शांततेला धोका पोहोचत आहे. महाराष्टÑातील दंगलीत मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांचा सहभाग उघड होवून सरकारने त्यांच्या विरोधात कोणतेही पावले उचलली ...
कपालेश्वर क्रेडीट कॅपीटल, झुलेलाल, चांदवड पतसंस्था, सिन्नर नागरी बॅँक, बीएचआर, श्रीराम बॅँक, गणेश बॅँक, गिरणा बॅँक आदी पतसंस्था व सहकारी बॅँकेच्या संचालकांनी गैरकारभार केल्यामुळे त्या डबघाईस आल्या आहेत. या संस्थांची सहकार खात्यामार्फत चौकशीही पूर्ण झ ...
पिंपळगाव बसवंत - सुमारे तीस फुट खोलीच्या जुन्या आडात पडलेल्या मांजरीला अग्निशामक दलाने दोन तास प्रयत्न करत जीवदान दिले. पिंपळगाव बसवंत येथील माळी गल्ली येथील मोरे वाड्यात जुना आड आहे. ...
पेठ -नाशिक जिल्हयातील पेठ, सुरगाणा, हरसुल तर दिंडोरी तालुक्यातील पाश्चिम पट्टयातील आदिवासी भागात बळीराजा पेरणीपूर्व मशागतीत गुंतला असून त्याचाच एक भाग म्हणजे राबभाजणी. भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापुर्वी शेतातील एका कोपर्यात जमिनीची भाजणी केली जा ...
दिंडोरी- तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्याच्या घटना घडण्याचे प्रकार सरूच असल्याने मोकाट बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागा समोर आवासून उभे आहे. ...
नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपुर्वीच सक्रिय झाले आहेत़ शहरातील उपनगर, अंबड व नाशिकरोड या विविध परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून न ...
आडगाव : महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २३ खेड्यांच्या पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. पालिका हद्दीत समावेश होऊन गावाचा विकास होईल, अशी येथील रहिवाश्यांची अपेक्षा होती. ...