नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ‘अस्मिता’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी १० वाजता ईदगाह मैदानावर महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच ...
सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसू ...
नाशिक : महसूल खात्याच्या कामकाजात अपेक्षित काय आणि प्रत्यक्षात होते काय ते पाहता, सामान्यांचे सेवक असल्याची भावनाच नष्ट झाल्याचे दिसत असून, भ्रष्टाचाराच्या वाढत्या तक्रारी व त्यातून होणारी कारवाई पाहता हे चित्र बदलण्यासाठी आता महसूल खात्याच्या अधिकार ...
नाशिक : नाशिकच्या प्रवाशांची अत्यंत जिव्हाळ्याची पंचवटी एक्स्प्रेस नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, पुढील आठवड्यात मनमाडहून नवीन बोगींसह पंचवटी एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीच्या बोगींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ...
सिन्नर : घरापासून दूर असलेल्या जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात कुपोषित बालकांना दाखल करताना होणारी गैरसोय लक्षात घेता पालक बालकांना दाखल करण्यास तयार होत नाहीत. ...