जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून, ...
पोलीस अकादमी समोरील सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या सुमारे ६० एकर जमिनींबाबत चाललेल्या टेनन्सी सरेंडरच्या टेनन्सी केस नंबर ८/२००३ व १०/२००३ या केसेसच्या निकाली फाईली तसेच सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावतीच्या सर्टिफाईड नकला मिळाव्यात यासाठी सदर जमिनीचे ...
जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लीमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो. ...
राज्यातील आर्थिकदृष्टय़ा मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला कजर्पुरवठा करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू असून, लाभार्थ्यांनी या योजनेच्या माध्य ...
नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. ...
पुणे-नाशिक या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी नीती आयोगाकडे गेला आहे. ...