बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सावरगाव (पठावे) या आदिवासी गावात प्रथमच लग्न सोहळ्याच्या खर्चिक पद्धतीस बगल देत आदिवासी बचाव अभियानांतर्गत पारंपरिक पद्धतीने अतिशय साध्या व कमी खर्चात आदिम लग्न सोहळा संपन्न झाला. ...
त्र्यंबकेश्वर शहरातील दिव्यांग तथा अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाने दरमहा पेन्शन लागू करावी, अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरातदेखील शेकडो दिव्यांग बांधव आहेत. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरूद्ध शहरात तीव्र विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने ...
डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारासंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतीमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयातील देयके ...
येथील उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नूरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेवर नूरजहाँ पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भामरे यांनी पिठासीन ...
शहरात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान परशुरामांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ब्र्राह्मण महासंघ, पुरोहित आघाडी, परशुराम प्रतिष्ठान व वेदिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण् ...
येथील शेलार कुटुंबीयांची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही एक रहा’चा संदेश देत महापुरुषांचे स्मरण करून देताना आजच्या दुभंगलेल्या समाजामनात बांधिलकी व एकतचे दर्शन यातून घडविले आहे. सदर अनोख्या पत्रिकेचे परिसरात जो ...
आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आ ...