नाशिक- कॉँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांनी संसदेतही कास्टींग काऊच होत असल्याचा केलेला आरोप म्हणजे देशाच्या सर्वाेच्च सभागृह असलेल्या संसदेचा अवमान आहे.अशाप्रकारची कास्टींग काऊच संस्कृती कॉँग्रेसची असेल शिवसेनेत मात्र महिला सुरक्षीत असल्याची टीका शिवसे ...
निफाड : आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे. ...
सिन्नर : शेतकऱ्यांवर कधी आणि कसे संकट येईल हे सांगता येत नाही. याची प्रचिती मनेगाव येथील शेतकºयाला आली. पाच वर्षे मेहनत घेऊन फुलविलेल्या केशर आंब्याचे पीक तोडणीला आल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी बागेवर डल्ला मारल्याची घटना घडली. ...
आजच्या काळात पुस्तकांकडे वळावे हे सांगणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन प्रांजली कुलकर्णी यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिन साजरे करण्याऐवजी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न ...
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामदैवत पीरसाहेब यात्रोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पहिल्या दिवशी सकाळी देवतेला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर गावातील खंडोबा भक्त लालजी सावंत यांनी बारा गाड्या ओढल्या. रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन ...
अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या येवला शहरातील सुमारे २२५ अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री जमीनदोस्त केली. मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त न घेता राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ...