नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्र शासीत प्रदेश निर्मित मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत निदर्शनास आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातही याच भागातून मद्य ...
नाशिक : शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाईल बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरी करणा-या दोन टोळ्यांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ् ...
मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापा-यांनी गेल्या तीन महिन्यात बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेवून आलेल्या शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतक-यांना धनादेश किंवा आरटीजीएस करण् ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी दुपारी बारा वाजेपासून येत्या ४८ तासांत नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असून, तपमान ४५ सेल्सिअंश अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या उष्माघाताच्या घटना टाळण्यास ...
नाशिक : भावी पती सरकारी नोकरीला आहे असे खोटे सांगून त्याच्यासोबत विवाह लावून तरुणीची फसवणूक केल्याची घटना दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडली आहे़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तरुणीच्या पतीसह त्याच्या नातेवाईकांविरोधात फिर्याद दिली आहे़ ...
यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोट ...
येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता देवरे यांची शुक्रवारी (दि.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जे.पी. कुवर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पाहिले. ...