सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन आणि कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांनी कामगार दिनापासून म्हणजेच दि.1 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
नाशिक जिल्ह्यात गतवर्षी सरासरी पेक्षा अधिक म्हणजे 113 टक्के पाऊस झाला असला तरी यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणांच्या साठ्यात घट होत असून सध्या सरासरी 28 टक्के इतका साठा शिल्लक आहे. ...
तीर्थक्षेत्र मांगीतुंगी (ता. बागलाण) १०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी ट्रस्टचे मंत्री अभियंता सी. आर. पाटील यांनी संसार त्याग करून विरक्ती घेतली असून, जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणीश्री ज्ञानमती माताजी, पीठाधीश स्वस्तीश्र ...
देशात जातीयवाद, धर्मवादाचा विषारी विचार आता संस्थात्मक पातळीवरही भिनवला जात आहे. भविष्यात हा विचार वाढत गेला तर देशाची वेगाने दुर्दशा होईल. गेल्या ७० वर्षांत या देशात काहीच झाले नाही, असा प्रचारही चुकीचा आहे. ...
विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष ...
निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
यशवंत व्यायामशाळेतर्फे 27 ते 29 एप्रिलदरम्यान मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुला-मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी रविवारी मुलांचे आणि मुलींचे अंतिम सामने खेळविले गेले. यातील मुलींच्या रेणुका संघाने तर मुलांच्या यशवंत संघाने स् ...