नाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़ विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा गुरुवारी (दि़३) या खटल्याचा निकाल ...
येवला तालुक्यातील पाटोदा गटातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे मात्र या मागणीला अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याने याचा निषेध म् ...
नाशिक विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अॅड. शिवाजी सहाणे यांना बुधवारी (दि.२) अधिकृतरीत्या उमेदवारी घोषित करण्यात आली ...
पाणी फाउंडेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळा बरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपुर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पुर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पाणी फाउंडेशनच्या किरण राव यांनी केले. ...