मालेगाव : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसह इदगाह भागातील रस्ते, फळविक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार आसिफ शेख यांनी मनपा प्रशासनाला पत्राद्वारे केल्या आहेत. ...
नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (दि़४) संपूर्ण शहरात स्पेशल ड्राईव्ह राबविण्यात आला़ ‘सिगारेट आणि अन ...
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन मेडिकल, आईस्क्रीम व अॅटोमोबाईल अशी चार दुकाने एकात्र रात्री फोडल्याची घटना घडली आहे़ गोविंदनगर, सद्गुरूनगर आणि शिंगाडा तलाव परिसरातील ही दुकाने असून, यामुळे दुकानदार भयभीत झाले आहेत़ या परिसरात पोलीस गस्त व ...
दोन वर्षापुर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्याने तेव्हापासून नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी ज ...
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...