लासलगाव ( शेखर देसाई ) :- आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणारा आणि फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेनंतर आता आॅस्ट्रेलियात सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रात ...
येथील नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरु ंद होऊन सातत्याने वाहतूकीची कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण करून सीमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठ ...
चित्रकार कमलाकर शेवाळे व अविनाश वडघुले यांच्या संयुक्त कला चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन वास्तुविशारद संजय पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी कलादालनात दीपप्रज्वलन करून पार पडले. उद्घाटनप्रसंगी शेवाळे व वडघुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळ ...
देवळाली छावणी परिषद प्रशासन व नगरसेवकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे लॅमरोडला लागूनच असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील भूमिगत गटार योजनेचे काम वर्षभरापासून रखडून पडले आहे. ...
देवळाली कॅम्प दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथील प.पू. कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट येथे बालसंस्कार शिबिर संपन्न झाले. नवीन पिढीमध्ये जैन धर्माच्या संस्कारांचे बीजारोपण व्हावे या उद्देशाने मुंबई येथील जैन युवा फेडरेशन व श्री कानजी स्वामी स्मारक ट्रस्टच्या ...
राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे. ...
आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरिबी आहे. पावसाळ्यात काम संपले की, कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन-पोषणाकरिता घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील. खर्च ...