नाशिक : येवला पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कठोर निर्णय घेत पाच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. ...
येवला : शहरात बुधवारी सकाळी ७ वाजता नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाओ मोहिमेत एकूण ७० कर्मचारी सहभागी होऊन सकाळच्या सत्रात ३०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणे तातडीने काढून घ्या अन्यथा बुधवारपासून (दि. १६) पुन्हा मोहीम राबविणार हे पालिकेने ...
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दिवाणी न्यायालयातून न्यायालयीन कोठडी सुनावलेला संशयित फरार झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १५) दुपारच्या सुमारास घडली़ नरेंद्र सुधाकर जमदाडे (रा. आंबेडकरनगर, नाशिक) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या विरोधा ...
नाशिक : व्होडाफोन स्टोअरमधील व्यवस्थापिकेने सुमारे आठ लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित डॉली विजय चंद्रात्रे (२८, रा. बिल्डिंग ३, शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको, नाशिक) या व्यवस्थापिकेविरोधात सरकारवाडा प ...
नाशिक : खते व औषधे कंपन्यांची डीलरशिप मिळवून देतो असे सांगत शहादा येथील तिघा संशयितांनी शहरातील एका इसमाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...