आयुष्यात सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी माणसाच्या नेहमी सोबत असणारी त्याची सावली कधीही साथ सोडत नसते; मात्र सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या प्रवासामधील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या थेट मध्यावर अर्थात डोक्यावर येतो. सूर्यकिरणे डोक्यावर पडत असल्यामुळे ...
ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय ऐश्वर्य, योग, अनन्यभक्ती व ज्ञान यावर आधारित आहे. नवविधा भक्ती पैकी श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जगन्नाथ शिंदे यांनी केले. ...
पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा ...
भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख विजयी झाले असून, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. २३८ सभासदांपैकी १५७ स ...
अधिकमासानिमित्त कपड्यांचे मार्केट पुन्हा एकदा गजबजलेले दिसत आहे. लेकीला साडी, तर जावयाला ड्रेस, भाचे, नातवंडांनाही आकर्षक कपडे देण्यावर भर दिला जात असून, आवडीच्या कपडे खरेदीसाठी सध्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. कपड्यांचे भाव सध्या स्थिर आहेत. ...
नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी शनिवारी (दि़१९) ...