चंदन उटी लेप करण्यासाठी भाविकांनाही ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही भाविकांनी चंदन पावडर मंदिरात दान केली तर उर्वरिच चंदन पावडर ट्रस्टमार्फत आणण्यात आली. ...
चांदोरी/सायखेडा : येथील फुप्फुसाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या एक महिलेला डॉक्टरांनी शनिवारी रात्री मृत घोषित केले. सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना तिचे पार्थिव सकाळी घरी नेताना त्यांना लावलेले व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली आणि ...
नाशिक : शिर्डीला जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून कान्हेरेवाडीत घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि़२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ पिडीत अल्पवयीन मुलगी ही अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक ...
नाशिक : सातपूरच्या एका बारमध्ये मद्यसेवन करीत बसलेल्या इंदिरानगरमधील तरुणास चौघा संशयितांनी सातपूरच्या महादेववाडीत नेऊन जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी (दि़२१) सकाळ ...
नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव् ...
सुरगाणा : गीताई सांस्कृतिक शैक्षणिक व वैद्यकीय सेवा संस्था भदर, आदर्श सेवा मंडळ कारंजुल (सु) व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने भदर येथे एकावन्न आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. ...