परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने सकारात्मक विचारानेच बोलणे आवश्यक आहे. चांगल्या विचारातून स्वभावात आणि बोलण्यातही सकारात्मका येते. त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर केल्यास त्याचा सभोवतालच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव होऊन जीवन आनंदमयी होण्यास मदत होते, ...
पुरुषी नजरा आणि स्त्रियांकडे त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनात लपलेला स्वार्थ...पुरुषामध्ये लपलेला जनावर नात्यापलीकडे जाऊनही तसाच वागत स्त्रीचे शोषणावर रंगमंचाद्वारे ‘वारुळातील मुंगी’ या एकांकिकेमधून भाष्य करण्यात आले. तसेच ‘ओळख’ एकांकि केमधून एका प्र ...
नाशिक : बदनामी करीत असल्याचा आरोपावरून एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़२१) रात्री भगूरमधील पटेल गल्लीत घडली़ यामध्ये तबरेज हुसेन शेख हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी संशयित अय्युब गनी शेख (३०, रा. भ ...
नाशिक : सिग्नल तोडला म्हणून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारी उपनगर नाका येथे घडली़ संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला (४५, रा. साई संतोषी अपार्टमेंट, डीजीपीनगर, पुणे रोड, नाशिक) असे मारहाण करणाºया ...