नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र प्रेमराज पाटील हे शनिवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी नाशिकरोडला जातो, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गंगापूररोड पोलीस ठाण्य ...
सिडको : शुभम पार्क येथील रेणुकामाता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि निर्मलाताई कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जय बाबाजी परिवाराच्या वतीने आयोजित महाआरती व सत्संग सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संकल्प केला. ...
मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले. ...
नाशिक :शेतकऱ्यांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशी देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमद ...