गंगापूर : मनोली गाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला. शेजारील गाईच्या हंबरड्याने घरातील माणसं जागी होऊन आरडाओरड करून वासराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे आधिकमास निमित्ताने चार दिवस विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख व उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ...
सिन्नर : तालुक्यातील सोमठाणे व दापूर या दोन ग्रामपंचायतीच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. अवघ्या पंधरा मिनिटात या तीन जागांचे निकाल घोषीत करण्यात आले. ...
दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार या प्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा ...
गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्य ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आता हा पार्क खचण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. ...
महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकर ...