सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत युवा मित्र व ग्रामस्थांच्या श्रमदानातून झालेल्या कामामुळे परिसरात साठणार तीन कोटी लिटर पाणीसाठा मिळणार आहे. ...
स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंत ...
अनेकजण सुख व आनंदप्राप्तीसाठी पैसा मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लाखोंच्या संख्येने काम करणारे लोक आहे. त्यांना चांगल्या पैशासोबत गाडी, बंगला व अन्य सुख सुविधांही मिळतात, परंतु त्यांनी ते सुखी होत असले तरी त्यांना आनंद मिळत ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्यसेवा थिएटर्स नाशिकच्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने प्रथम क्र मांक मिळवीत बाजी मारली. ...
नाशिक : समर मान्सून लीग ब्रीज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळल्या गेलेल्या टीम ऑफ फोर डुप्लिकेट या प्रकारात अनिरुद्ध संजगिरी, भास्कर पेंडसे, राजू खरे आणि प्रदीप भोसले यां खेळाडुंच्या फ्रेमिनीज संघाने शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवत शेवटी 91.36 गुणांसह व ...
इंदिरानगर/नाशिक - पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.पांडवनगरी येथे विशेष ...
इंदिरानगर/नाशिक - पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथे येणारे पर्यटक आणि ट्रेकिंग करणारे संरक्षण कठडे अभावी घसरून पडल्याच्या घटना वाढतच चालल्या असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...