निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचे कितीही बोलले जात असले तरी तसे कधीच होत नसते, कारण त्यापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहणे महत्त्वाचे असते. ...
नाशिक हे शहर कलेची राजधानी व्हायला हवी. शहरात एकाहून एक सरस कलाकार असून, सर्व नाशिककरांना त्यांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट होत आहे. या कलांचा सर्वदूर प्रसार व्हायला हवा, जास्तीत जास्त लोकांनी या कलाकारांच्या कलेचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक ...
रोटरी क्लब आॅफ देवळालीने विविध क्षेत्रांतील निवडलेल्या गुणवंतांमुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या या गुणवंतांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याने मोठा आनंद होत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडिअर पी. रमेश यांनी केले. ...
नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त म ...
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून शालकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना गुजरात राज्यातील वलसाड जिल्हयातील उंबरगाव येथे गत आठवडयात घडली होती़ या खूनानंतर फरार असलेल्या मेहुण्यासह त्याच्या मित्राला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने फुलेन ...
नाशिक : मुंबई नाक्याजवळील कसारा टॅक्सी स्टॅण्डजवळ जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी (दि़ १९) सायंकाळी छापा टाकून अटक केली़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ...
नाशिक : शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडी सत्र सुरू असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डी रोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधि ...