वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी ...
मराठवाडा वर्तमान : या मंडळींनी आमच्यावर चोरीचा आळ घेण्याच्या अगोदर जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची कशी चोरी केली आहे, हे सांगावे. जायकवाडीच्या वर करंजवण, गंगापूर, दारणा, भंडारदरा, ओझरखेड, पालखेड, मुळा, निळवंडे ही धरणे तर बांधलीच; पण तरीह ...
दुष्काळी स्थितीने बळीराजाची धास्ती वाढली आहे. पण सरकारी यंत्रणा गांभीर्याने त्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यातही टंचाईच्या झळा बसत असताना ते दोन्ही तालुके शासनाच्या यादीत आले नाहीत. त्यामुळे आमदारांनी पत्र दिल्यावर फे ...
अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर आलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारू लागला असून, नवरात्रोत्सवानंतर लागलीच दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारपेठेत दिसू लागली आहे. दिवाळीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठ बहरून निघालेली असताना पण ...
नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे हा नाशिककरांच्या भावन ...
बरोबर पंधरा दिवसांपूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे गॅस वाहून नेणाऱ्या टॅँकरची गळती झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात तेल कंपन्यांचे अधिकारी, गॅसगळती रोखणारे पथक, पोलीस, अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून लीलया परिस्थिती हाताळण्यासाठी के ...