नांदगांव : आगारातले विद्यार्थ्यांसाठी असलेले पास संपले.... पास नसल्याने बसमध्ये वाहकाकडून हिडीसफिडीस वागणूक मिळते. प्रसंगी उतरवून दिले जाते. अशा तक्र ारी घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या सुमारे २५० विद्यार्थिनींनी बस स्टेशन मध्ये जाऊन बसेसचा मार्ग रोखल्या ...
चांदवड- येथील पेट्रोल पंपावर मुलाची टपरी असून त्या टपरीतील देव्हाऱ्यासाठी पुजा साहित्य व फुले घेऊन जाणाºया वृध्देचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : राष्टÑपिता महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे र ...
ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे. ...
शहरात स्वाइन फ्लूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नाशिक महापालिकेतील आरोग्य विभाग अपयशी ठरला असून, स्वाइन फ्लूचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका फक्त कागदी घोडे नाचवत आहे. ...