हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाघेरा अंतर्गत असलेल्या कोशिंबपाडा येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम न करताच अनुदानाचे मंजुर झालेले पैसे काढुन घेण्यात आले. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने मंजुर झालेली रक्कम काढुन घेउन अपहार केल्याचा ग्रामस्थांकडून आरोप होत आ ...
नाशिकमध्ये ५८व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल सोमवारी (दि. १०) जाहीर झाला. त्या संपूर्ण निकालावर बहुतांशी नाट्य संघांनी आक्षेप घेतला आहे. ...
महापालिकेच्या वतीने सफाईच्या कामांसाठी आउटसोर्सिंग अन्य खासगीकरणातून कामे करू नये यासाठी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे. ...
रस्त्यात उभी असलेली चारचाकी बाजूला उभी करा, असे सांगितल्याचा राग आल्याने पोलीस कर्मचाºयाला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करून पोलीस कर्मचाºयाच्या युनिफॉर्मच्या शर्टची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात राहणाºया ...
शहरात थंडीचा कडाका जाणवत असून, शरीरावरील रुक्ष आणि उलणाऱ्या त्वचेची व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारची बॉडीलोशन वापरण्याकडे सर्वांचाच कल वाढत आहे. बाजारात विविध प्रकारची बॉडीलोशन विक्रीस आहेत. ...