दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंट आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या मुख्य तसेच फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेनंतर सीए परीक्षेच्या निकालाच ...
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, पुणे केंद्राचा विद्यार्थी जयंतकुमार काटकर हा मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्र मांकाचा विजेता ठरला. तर आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणेच्या भक्ती देशमुख हिने द्वितीय क्र मांक तसेच शिवराज कदम महाविद्यालय, कोल्ह ...
एकीकडे विज्ञानाने प्रगती केली असता, दुसरीकडे अंधश्रद्धेचे गारुड अद्यापही लोकांवर कायम असून, त्यातूनच वडाळागावातील पिंगुळबाग वसाहतीजवळ अशाच अंधश्रद्धेपोटी वृक्षाला खिळे ठोकून बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
महापालिकेच्या नगररचना विभागातील कारभार पारदर्शकतेने व्हावा आणि कोणत्याही प्रकारे जंपिंग प्रकरणे होऊ नये, यासाठी नगररचना विभागातील अभियंत्यांना डिजिटल चावी देण्यात आली असून, त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. ...
महापालिकेच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी शासनाने प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून टाळाटाळ हात होती. मात्र आता लोकसभा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहाही प्रभाग समित्यावर अशासकीय सदस्य नियुक्ती ...
शहरातील फेरीवाला हा खरे तर उपेक्षित आणि असंघटित घटक, परंतु त्यांना आता संघटित करून त्यांच्यासाठीच शहर फेरीवाला समिती गठित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत रीतसर निवडणुका घेण्यात येणार आहे. ...
आगरटाकळी येथील गोदावरी - नंदिनी नदी संगम पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कोळी बांधवांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. ...