अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय ...
चित्रपट सृष्टीचे भिष्माचार्य दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांना देण्यात यावा अशी मागणी नॅशनल युनियन आॅफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि ...
सिन्नर तालुक्यात १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ असून, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासह दुष्काळावर तातडीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
सिन्नर तालुक्यातील मोहू गावात महाराष्ट्र शासन व युवा मित्र संस्थेमार्फत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ सरपंच सुदाम बोडके यांच्या हस्ते करण्यात आला. ...
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बेलू शिवारात मादी बछड्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ...