अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सटाणा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदान मागणीच्या मुदतीत पुन्हा वाढ केली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतीत वाढ केली असून तसे परिपत्र पणनचे संचालक दीपक तावरे यांनी प्रसिद्ध केले आहे. ...
मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. ...
मालेगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून दीड कोटींचा मद्यसाठा जप्त केला असून याप्रकरणी हरियानातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...
किसन काजळे /नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वे स्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चिञ पाहावयास मिळत ...