अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुंबईच्या मध्य रेल्वेच्या विभागामध्ये रविवारी (१० फेब्रुवारी) कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याने मुंबईला जाणाऱ्या व येणाºया पाच रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. ...
शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकºयांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कुचंबना थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस्वर ...
गेल्या काही दिवसांपूर्वी पसरलेल्या थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पुन्हा कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांना थंडी भरली आहे. थंडीचा जोर वाढल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी थंडीचा पारा मोठ् ...
गेल्या काही वर्र्षांपूर्वी टिप्पर गँगचा अड्डा असलेल्या शुभमपार्क भाग हा टिप्पर गॅँगच्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई केल्यानंतर शांत झाला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर पुन्हा गुन्हेगारांचे ठिंकाण म्हणून चर्चेत आला आहे. याच भागात मागील म ...
शेतकरी कुटुंबात अगदी लहान-थोरांसह सर्वांनाच वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यातूनच माणूस शिकत जाऊन उद्योजकतेसाठी आवश्यक संस्कार घडत असल्याचे मत माजी महापौर व उद्योजक प्रकाश मते यांनी व्यक्त केले. ...
पुणतांबा येथे सुरू असलेल्या किसान क्रांती मोर्चाच्या आंदोलनासाठी अन्नत्याग करणाऱ्या कृषिकन्यांना येथील शेतकºयांनी पाठिंबा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ...
शासकीय मानसिकतेचे अनेकजण बळी ठरत असतानाच शासनाच्या अजब कारभाराचेही नमुने समोर येत असतात. त्याचाच एक नमुना बुचकळ्यात पाडणारा ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी शौचालय नसल्याच्या कारणावरून सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना जिल्हाधिकाऱ्या ...
हेल्मेटची आवश्यकता माहिती असूनही ते न वापरणे ही अतिशय गंभीर चूक आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील सेनापती तात्या टोपे फाउण्डेशनच्या अध्यक्ष राजश्री टोपे यांनी केले. ...