अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झ ...
र्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांनाही इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात. या प्रक्रियेसाठी २५ फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वै ...
ओझर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवारपासून सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील एकूण एकवीस संघांनी सहभाग घेत आपला खेळ दाखविला. ...
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व इगतपुरी तालुका क्रीडा महोत्सव यांच्या वतीने लेदर (सीझन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धेचे आयोजन येथील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले असून, शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ...
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथे साकारण्यात आलेल्या जनशांतिधामात वेद पाठशाळेतील वैदिक विद्यार्थ्यांच्या आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात आश्रमातील महागणेशमूर्तीस महाभिषेक करण्यात आला. ...
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दोन हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रूपयांची तरतूद करण्यात आली. निवडणुका तोंडावर असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी बारा फेब्रुवारीपर्यं ...
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानासाठी शेतकºयांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांनी केले आहे. ...
भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाकर्मभूमी बौद्धविहारात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला धम्म उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...