ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
नांदूरवैद्य : नाशिक एज्युकेशनच्या भगूर येथील तिझाबाई झंवर विद्यामंदिर या शाळेच्या सन १९९७-९८ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. ...
सटाणा:शासनाने कृषि सन्मान योजनेतील कुटुंब ही अट रद्द करून शेतजमीन नावे असलेल्या खातेदाराच्या खात्यावर विनाविलंब सरसकट एकरी २१ हजार रूपये आर्थिक मदत वर्ग करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष किरण पाटील व अमोल बच्छाव यांनी तह ...
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर येथील सौरभ शरद पवार (२१) या तरूणाने गावालगत असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.११) रोजी उघडकीस आली. ...
राजकारणातील अविश्वसनीयता सर्वज्ञात आहे, कधी कोण सोबत येतील आणि कधी कशामुळे दुरावतील हे सांगता येत नाही; पण याचसोबत राजकारणात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही असेही म्हटले तर ते सर्वमान्य ठरू नये. ...
सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन व साने गुरुजी कथामालेतर्फे आयोजित रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेत इगतपुरीच्या महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या ‘आम्हाला पण शाळा पाहिजे’ नाटकाने बाजी मारली, तर सौंदर्यनिर्मिती संस्थेचे ‘मला मोठं व्हायचंय’ या नाटक ...
राज्य परिवहन महामंळाच्या वतीने शिवशाही शयनयान बसेसच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. कमी झालेल्या तिकीट दरामुळे खासगी वाहतुकीसोबत सक्षमपणे स्पर्धा करून जास्तीत जास्त प्रवासी वर्ग शिवशाहीला जोडला जाईल, या अपेक्षेने तिकीट दरात कपात कर ...
सध्या शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, राजरोसपणे खून, लूटमार, घरफोडी, सोनसाखळी, दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना सिंहस्थ कुंभमेळा- २०१५च्या पार्श्वभूमीवर तपोवनात मनपाने उभारलेल्या साधुग्रामच्या प्रवेशद्वारावर बसविलेल्या २५ पैकी २ घंटा चोरट्या ...
कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना सोमवारी (दि.११) अंशत: दिलासा मिळाला आहे. सकाळी किमान तापमानाचा पारा १०.२ अंशांपर्यंत वर सरकला. रविवारी शहराचे किमान तापमान ५ अंशांवर होते. तापमानात वाढ झाल्याचे दिसत असले तरी नाशिकचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता तापमान ...