श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार ...
शेवगेदारणा येथील गव्हाच्या पिकास पाणी देत असलेल्या शेतकरी कुटुंबातील ५२ वर्षीय महिलेच्या अंगावर लघु दाबाची वीजवाहक तार पडल्याने विजेच्या धक्क्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाऱ्या पुण्याच्या कंपनीने पोलीस आयुक्तांना नव्याने तयार होणाºया रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणकामी मदत करण्यासाठी असलेल्या पत्राची प्रत आज नानेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून दिली. ...
मराठा समाजासाठी उभारण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या सभागृहात मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना शिवजन्मोत्सव समितीची संयुक्त बैठक गुरुवारी तुषार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत शिवजयंती उत्सव कार्यकारिणी निवडण्यात येऊन त ...
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड व लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु वारी (दि. १४) डिव्हाइन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक, सिन्नर, घोटी, इगतपुरीसह तालुके जोडणारा भगूर रेल्वे गेट जवळच असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलावर ‘बो स्ट्रिंग गर्डर’चे काम रेल्वेच्या दोन तासांच्या मेगाब्लॉकमध्ये यशस्वीपणे पार पडले. ...
आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असून, राज्यभरातून ५९२ पदे नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने रखडलेली भरतीप्रक्रिया सुरू करताना भरतीमधील ...