मालेगाव : अलाहाबाद येथे विवाह समारंभ आटोपून कारने पुण्याकडे परतताना मालेगाव- मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून त्यात दोन महिला व एका मुलगा-मुलीचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले. ...
नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनात नाशिककरांची रविवारी (दि.२४) अलोट गर्दी लोटल्याने परिसर फुलला होता. पुष्पोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुष्पप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने रात्री १० वाजेपर्यंत परीसर गजबजलेला होता. ...
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात ४८३ उमेदवारांच ...
सुमेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्धस्मारक येथे आंतरराष्टÑीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन लामा खेंसुर रिम्पोचे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीलंकेचे भन्ते सिवली महाथेरो उपस्थित होते. ...
डीसीपीएसऐवजी जुनी फॅमिली पेन्शन योजना लागू करायची असेल तर सर्वांनी एकजूटीने व्यापक लढा उभारला पाहिजे. जनमानस तयार करु न आणि उपद्रव मूल्य दाखवले तरच सरकारला धडकी भरेल आणि ते दखल घेतील. ...
महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी चार व्यावसायिकांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात फलक, पोस्टर आणि स्टिकर लावून विद्रूपीकरण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...