वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर शिनगारे यांची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहेच शिवाय त्यांनी विद्यापीठ ...
देशातील लेखा विभागाचे अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वांत मोठे कार्यालय असलेल्या सिडको लेखानगर येथील भारत सरकारच्या वेतन लेखा कार्यालयात दक्षिण कमान प्रधान नियंत्रक बेन्झामिना यांनी भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. ...
दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं. ...
नाशिक : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात ... ...
दिंडोरी : येथील तहसील कार्यालयात गोरखपूर येथे झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ थेट प्रक्षेपित कार्यक्र म नागरिकांना दाखविण्यात येऊन या योजनेचा दिंडोरी तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी प्रांताधिकारी संदीप अहेर, तहसीलदार ब ...