संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे वितरण गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये होणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारतो याबाबत गावागावांतील सरपंचांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ...
महापालिका स्थायी समितीच्या सात जागांसाठी गुरुवारी (दि.२८) विशेष महासभा होत आहे. महापालिकेतील सर्वांत सक्षम असलेल्या या समितीच्या सदस्यत्वासाठी भाजपा आणि सेनेत मोठ्या प्रमाणात व्यूहरचना सुरू आहे. भाजपात तर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. ...
भारतीय सैन्याच्या पराक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने पाकिस्तानशी झालेल्या युद्धांत शत्रूला धूळ चारणारा भारतीय टी-५५ हा रणगाडा प्रभाग क्र.२४ मध्ये बसवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ...
प्रख्यात कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून बुधवारी (दि.२७) सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डहाके यांनी सपत्नीक कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली. ...
ता. २५/२/२०१९ रोजी दिल्ली येथे इंडिया गेटजवळ शहीद सैनिकांच्या स्मारकांचे उद्घाटन सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले व पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ...
पांडाणे -महाशिवरात्रीच्या पर्वकाळ साधून धर्माचार्य प्रभू दादा व धर्माचार्य रमाबा यांच्या साधकांतर्फे पंचवटी ते आच्छावणी (गुजरात) येथील श्री श्रेत्र प्रगटेश्वर महादेव मंदीरावर महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर गंगाजल व गोदावरीच्या तिर्थाचा अभिषेक करण्यात ये ...