जम्मू-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले ...
भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ...
जलशुध्दीकरण संयंत्र बसविले. सौरउर्जेवरील स्वयंचलित पाणीपुरवठा कार्यान्वित केली. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम कार्यान्वित केले. महिला युवतींसाठी सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशिन बसविले.ग्रामपंचायत कार्यालयात वायफाय व संगणक उपलब्ध करून दिले. ...
बेरवळ गावात प्रत्येक घराच्या भींतींवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला. सर्व शाळांना शालेय साहित्य वाटप करून एलईडी टीव्ही भेट दिले. ...
बंधा-याच्या लोखंडीद्वाराची दुरूस्ती केली. गावकऱ्यांना पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास प्रवृत्त करत त्यांचे प्रबोधन केले. ओला व सुका कचºयाचे संकलनातून खत निर्मिती केली. शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवडीवर भर दिला. दारणा नदीच्या स्वच्छता करण्याचा प्रयत ...
पेठ तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक त्यांनी तोंडवळला मिळवून दिला. विविध प्रकारचे ३३ प्रमाणपत्रे व महसूल विभागाच्या सेवा पाड्यावरील आदिवासींना आॅनलाइन मिळवून दिल्या. ...
मागील वर्षभरात ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी २० लहान-मोठे उद्योग उभारले. २३ महिला बचत गटांची गावात स्थापना करून त्यांना लहानमोठे गृहउद्योग मिळवून दिले. ...