मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे, ता. नांदगाव येथे टँकरमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी इंधन काढत असताना सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या पथकाने छापा मारला असता टँकरचालक, मालक व त्याच्या साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केल्याची घटना घडली ...
सामाजिक जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायलाच हवा. विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करूनच आपण यशाची शिखरे सर करू शकतो. आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधश्रद्धारुपी अंधकार कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. ...
कळवण तालुक्यातील नरूळ येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या नाना भगवान गांगुर्डे (१५) या विद्यार्थ्याचा आश्रमशाळा आवारातील अपूर्ण स्थितीत असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीच्या पायथ्याशी मृतदेह आढळून आला असून, या घटनेप्रकरणी ही हत्या की ...
माकपा व किसान सभेच्या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्नाबाबत सादरीकरण करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार अधिवेशन संपल्यावर शुक्र वारी (दि.१) सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत प्रधान सचिव इकबालसिंग चहल यां ...
राज्यस्तरीय आदर्श समितीदवारे दिला जाणारा ‘आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार २०१९’ हा सिन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांना नुकताच औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या एटीएमची अवस्था असून खोळंबा नसून अडचण, अशी अवस्था जाली आहे. एटीएम कार्ड असताना देखील परिसरातील ग्रामस्थांना तासनतास बॅँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. ...
लासलगांव : तिप्पट नकली नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून लासलगावच्या डॉक्टरला पाच लाख रूपयांना गंडा घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. ...