औदाणे : बागलाण तालुक्यातील जुनीशेमळी येथे कै.आर.बी.पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. ...
सुरगाणा : तालुक्यातील पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रूग्णवाहिका मिळावी यासह विविध मागण्यांसाठी येथील पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. ...
महाराष्ट्रात बंदी असलेल्या व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारे वाहन आंबोली घाटात पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान पकडला. ...
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू ...
धार्मिक स्थळे बचाव कृती समितीच्या वतीने आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी रामायण या महापौर निवासस्थानी भाजपाच्या तीनही आमदारांची बैठक पार पडली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी मुख्यमंत्री आणि आमदार ...
सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले. ...