मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने मंगळवारी निफाड प्रांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ...
जागा वाटपात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार की धनराज महाले या दोघांच्या नावावर पक्षात एकमत होत नसताना त्यातच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने या जागेवर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादीपुढे त्रांगडे उभे राहिले ...
मुस्लीम समाजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या पवित्र रमजान पर्वाला ६ मेपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्याचे मतदान ११ एप्रिल, तर अखेरच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार ...
मनमाड शहरात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, येथील श्रावस्तीनगर भागात वीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी नगरसेवक अर्चना जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हंडा मोर्चा काढला. ...
लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या फोनमुळे कामायनी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वेस्थानकात थांबवून गाडीतील प्रवाशांच्या सामानाची झडती घेण्यात आली; मात्र कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने अखेर सव्वासहा वाजता गाडी पु ...
नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील शिवमळा वस्तीत मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने पाण्याच्या शोधात असलेल्या एक गरोदर हरणाचा पाडसासह मृत्यू झाला. ...
होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघ्या आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासी बांधव दाखल झालेले आहेत. ...