चांदवड तालुक्यातील मतेवाडीजवळ (शिवाजीनगर) असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथेच गेल्या आठ वर्षांपासून राहणाºया व जमीन कसणाºया आदि ...
थकबाकी वसुलीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांनी बोजा चढविलेला असताना पुन्हा त्यावर जिल्हा बॅँकेचे नाव लावून शेतकºयांना अडचणीत आणणे, शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीची रक्कम बॅँकेने अनामत म्हणून जमा करून घेणे यांसह शेतकºयांशी ...
पेठ तालुक्यातील गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. ...
जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य वेअर हाउसमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त असल्याने सर्वांना २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. मात्र, जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लाग ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली असून, मार्चपासून धडक वसुली मोहीम सुरू करण्यात येऊन त्यात विविध कार्यकारी संस्थांच्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर सहकार कायदा नियम १ ...
उशिरा व अपुºया पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम हातच्या गेलेल्या जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना दुष्काळी जाहीर करून शासनाने सुमारे २८७ कोटी रुपयांची मदत त्यांच्या बॅँक खात्यात जमा केली असून, यातील सुमारे ३४ कोटी रुपयांची रक्कम शेतकºयांच्या अंतर्गत ...
कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहणाऱ्या थंड वाºयामुळे दिलासा मिळाला आहे. फनी चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, हा गारवा आगामी तीन दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. ...