मानवाला निसर्गाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे, कारण निसर्ग तेवढा अद्भुत आहे. निसर्गातील लहानशा कीटकापासून प्राण्यापर्यंत सर्व काही देखणेच. असाच एक लहानसा जीव वर्षभरातून एकदाच पृथ्वीतलावर अवतरतो.... ...
भगूर-नानेगाव रस्ता लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असल्याने खासदार हेमंत गोडसे, लष्कराचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चर्चा केली. ...
राज्यात प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललादेखील बंदी करण्यात आलेली आहे. थर्माकोल वापर आणि निर्मितीच्या बाबतीत अद्यापही काही आक्षेप असले तरी प्रत्यक्षात थर्माकोलला बंदी लागू असल्यामुळे थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या अनेक वस्तू हद्दपार झालेल्या आहेत. ...
२०१७ साली दक्षिण आफ्रिकेतील आयर्नमॅन स्पर्धा जिंकत नाशिक शहरात पहिला किताब मिळवणाऱ्या अम्मर मियाजी या साहसी क्रीडापटूचा दाऊदी बोहरा संप्रदायाच्या दावत ए हदीया, मुंबई आणि अंजूम ए हकिमी, नाशिक या धर्मादाय संस्थांच्या वतीने धर्मगुरू अल हद मुसताली भाईसाब ...
जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त शुक्रवारी (दि.१८) हेरिटेज वॉकच्या माध्यमातून संग्रहालय दिन साजरा करण्यात आला. ...
नाशिक सहकारी साखर कारखाना शासन व जिल्हा बँकेने सुरू करून शेतकरी व कामगारांची होणारी हेळसांड थांबवावी, याकरिता कार्यक्षेत्रातील गावागावांत जनजागृती करून राज्य शासनाकडे आग्रही भूमिका मांडण्याचा ठराव नासाका बचाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम पूर्ण केले असून, एकतर्फी मार्ग सुरू झाला आहे. तथापि, शहराची गरज असलेल्या या मार्गावर वाहनतळाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहूुन अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहे. त्यौपकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली. ...