घोटी : इगतपुरी तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांतून जनजागृती करणारे दिवंगत शाहीर शिवनाथ लक्ष्मण मराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावात विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. ...
नाशिक- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३ व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महारष्ट्र साहित्य परीषदच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळयात प्रदान करण्यात आला. जेष्ठ समी ...
पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर एसएमबीटी हॉस्पीटलजवळ कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...
स्वारबाबानगर येथील रहिवासी असलेल्या मोरे यांच्या गरोदर पत्नीला बाळंतपणाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी तत्काळ महापालिकेच्या मायको दवाखान्यात शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दाखल केले. ...
नाशिक- शहरातील गंगापूररोडवर होरायझन स्कूल जवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंबराच्या झाडावर मोटार आदळल्याने अभिजीत संजय शिंदे (वय ३०) या युवकाचा बळी गेला. याघटनेनंतर परीसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून रस्त्यातील धोकादायक झाडे केव्हा हटविणार असा प ...