वडाळा गावातील मांगिरबाबा चौक ते पांढरीआई चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त करून तेथील रहिवाशांना शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या घरकुल योजनेत घरे वाटप करून त्यांचे स्थलांतर केले. ...
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कोकाटे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले संपूर्ण निवडणूक प्रचारात आपल्याला कोठेही ‘पेड’ प्रचार करावा लागला नाही, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध समाजघटकांकडून मिळणारा पाठिंबा व स्वखर्चाने ...
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जलसेवा दिली जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची तसेच गोरगरीबांच्या मुलांच्या शैक्षणिक पास सुविधेला सवलत देण्याची बांधिलकी जपली आहे. ...
नाशिक- मराठी भाषा वाचवण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला असून सर्व शाळात मराठी सक्तीची करावी यासाठी यासाठी येत्या राज्य विधी मंडळ अधिवेशनाच्या वेळी मराठी साहित्यिक तसेच अन्य मराठी संस्था धरणे धरणार आहेत. ...
नाशिक- अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. परंतु आता इंटरनेट किंवा मोबाईल रेंज ही चौथी गरज निर्माण झाली आहे. शहरातील सातपुर भागातील काही ठिकाणी मोबाईल टॉवरचा अभाव असल्याने तेथील नागरीकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ही चौथी मुलभूत गर ...