सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात रविवार (दि.२) रोजी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करत बिबट्याने त्याला गंभीर जखमी केले. ...
ज्या जनहित याचिकेच्या आधारे महापालिकेने शहरातील सुमारे साडेतीनशे सामाजिक उपक्रम चालणाऱ्या तसेच अन्य व्यावसायिक मिळकती सील केल्या, त्या याचिकेवर सोमवारी (दि.३) उच्च न्यायालयात सुनावणी होणार ...
शहरातील गावठाणांचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र दिल्यास होणाऱ्या आघातांचा, परिणामांचा अहवाल सादर करण्यास गेल्या वर्षी सांगितले होते. ...
महापालिकेच्या समाजमंदिरांसारख्या मिळकतींपासून व्यापारी संकुलातील गाळ्यांपर्यंत सर्वच मिळकतींना रेडीरेकनरच्या आठ टक्के भाडे आकारणीच्या प्रस्तावित धोरणामुळे वातावरण पेटण्याची शक्यता आहे. ...
कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सेवाकार्य करणे महत्त्वाचे असते. कैवल्य पुरस्कार देऊन अशा कार्यकर्त्यांचा सत्कार शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेने केला आहे. चांगल्या गुणांची जोपासना करणे गरजेचे आहे ...