नाशिक- उद्योग व्यापारा समोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या घटकांच्या समस्या सोडविण्यात येईल. परंतु त्याच बरोबर शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसायाला जोड म्हणून कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ...
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून, पेठ तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथील ७२ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव महादू कुवर असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून पेठ तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घट ...
: नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंद शेट्टी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. ...
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना नाशिकनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यावे यासाठी साकडे घातले आहे. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे साधेपणाने आणि ...
निमा वुमेन्स फोरमतर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध रुग्णालय पंचकर्म केंद्र आणि क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागरण केले गेले. ...
महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दैनंदिन सकाळी मोकाट श्वान ट्रॅकवर बसून राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ...
हिरावाडी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या जेम्स शाळे नजीकच्या हिरेनगर परिसरात ड्रेनेज लाइन नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून, शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्र ार प ...