रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद ...
पंचवटी एक्सप्रेसचे दोन डबे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही मनमाड येथूनच दोन्ही डब्यांमध्ये प्रवासी बसून आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच होऊ शकली नाही. ...
भारतात सध्या चार लाखांहून अधिक मनोरुग्ण रस्त्यावर फिरत आहेत, त्यापैकी केवळ सात हजार रुग्णांचे श्रद्धाच्या माध्यमातून पुनर्वसन होऊ शकले आहे. अशाप्रक ारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ...
एक राष्ट एक कर अशी भूमिका घेत केंद्र सरकारने २०१७ मध्ये वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू केला आणि देशभरातील अपवाद सोडला तर सर्वच उद्योग व्यापारासाठी पूर्वीचे वेगवेगळे अठरा प्रकारचे कायदे जाऊन एकछत्री एकच कर सुरू झाला. सुरुवातीला जीएसटीला मोठ्या प्रम ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५८व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील विजेत्या विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या विसर्जन नाटकाला प्रथम क्रमांक ाचे पारितोषिक मिळाले, तर १६व्या बालनाट्य स्पर्धेतील विजेत्या नाशिक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रिलेच्या कलावं ...
लोणावळा येथे झालेल्या राज्य टेबल टेनिस संघटनेच्या निवडणुकीत शिव छत्रपती पुरस्कार विजेते आण िनासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांची राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्याच बरोबर शिव छत्रपती पुरस्कार विज ...